¡Sorpréndeme!

Kolhapur News Bulletin: 29July 2021 | कोल्हापूर न्यूज बुलेटिन | News Bulletin | | Sakal Media

2021-07-29 2,900 Dailymotion

Kolhapur News Bulletin: 29July 2021 | कोल्हापूर न्यूज बुलेटिन | News Bulletin | | Sakal Media
कोल्हापूर शहरातील पाणी प्रश्न गंभीर, पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ. महापुरात खाली गेलेली जॅकवेल अद्याप सुरू झाले नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी धावपळ.
पूर बाधित क्षेत्राला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची भेट. नागरिकांसह आमदार ऋतुराज पाटील आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासोबत विविध संस्था संघटनांचे साधला संवाद. पूरग्रस्तांसाठी लाखावर रुपयांचे साहित्य दिले. ‌‌.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी शिरोळ भागाला दिली भेट उद्या शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

(बातमीदार - डॅनियल काळे ) (व्हिडीओ - बी. डी. चेचर)
#kolhapurNews #Newsbulletin #kolhapurNews